ट्रेंडिंगनोकरी कट्टा

Youtube Monetization Update : Youtube मधून पैसे कमवने होणार सोपे, नवे बदल जाणून घ्या

युट्युबर्ससाठी मोठी आनंदाची बातमी. अलीकडेच यूट्यूबने त्यांच्या YPP ( Youtube Partner Program) भागीदारी प्रोग्राम मध्ये सर्वात मोठ्या बदलाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे लहान युट्युबर्स देखील यूट्यूबच्या माध्यमातून पैसे बनवू शकतील, तेही लवकर.

Youtube Partnership Program मध्ये सामील होण्यासाठी जी पात्रता आवश्यकता होती ती आता कमी करण्यात आली आहे. पूर्वी युट्यूब मध्ये जर आपल्याला पैसे कमवायचे असतील तर YPP मध्ये पात्र होण्यासाठी किमान 1000 Subscribers आणि 4000 Hrs चा watchtime असणे आवश्यक होता. पण आता नवीन धोरणानुसार युट्यूबर्स ला आता 500 Subscribers आणि 3000 Hrs चा watchtime झाल्यानंतर ते youtube मधून पैसे कमवण्यासाठी पात्र ठरू शकतात.

Youtube मधून पैसे कसे कमवायचे?

यूट्यूबच्या या मोनेटायझेशन पॉलिसी मध्ये केलेल्या बदलांमुळे नवीन इच्छुक youtubers यांना पैसे कमवण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे. यूट्यूबने केलेले नवीन बदल सध्या United States, United Kingdom, South Korea यासह अनेक देशांमध्ये लागू केले जातील.

Youtube Channel कसे बनवायचे?

आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सध्या यूट्यूबने हे बदल YPP मध्ये केले आहेत, पण जो रेव्हेन्यू शेअरींग ( Youtube Revenue Sharing) जो कायदा आहे तो तसाच ठेवला आहे.

युट्युबने YPP च्या नियमांमध्ये बदल केले आहेत या व्यतिरिक्त युट्युब ने क्रिएटरसाठी नवीन काही बदल देखील सादर केले आहेत ज्यामध्ये Paid Chat, Tipping, Channel Membership आणी Shopping Features हे बदल देखील हे केले आहेत.

Cheque Bounce Rules : खबरदार ! चेक बाउन्स कराल तर जाव लागेल तुरुंगात, वाचा सविस्तर

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button