ट्रेंडिंग

Youtube मधून पैसे कसे कमवायचे?

आपणा सर्वांना ठाऊक आहे की, संपूर्ण देशामध्ये ऑनलाईन पैसे कमवायचे किंवा ऑनलाईन व्यवसाय करायचा कसा? हा विषय सध्या चर्चेत आहे.

Yotube मधून बरेच जण चांगला पैसा कमवत आहेत. चला तर मग मुद्देसूद जाणून घेऊया Online Youtube Income बाबत.

1) Youtube Channel तयार करणे :

यूट्यूब करिता सर्वप्रथम आपल्याला Gmail Account बनवून Youtube Channel बनवावे लागते. चॅनेल बनविल्यानंतर आपण एका निश्चित विषयासंदर्भात नियमित व्हिडिओ टाकायला हवे.

विषय सांगायचे झाले तर न्यूज, कॉमेडी, भाषण, अकटिंग, डान्स, क्रीडा, Technology असे अनेक विषय आपण निवडू शकतो.

गाव कट्टा या youtube चॅनेल ला तुम्ही भेट देऊ शकता

2) Youtube Thumbnail काय असत? :

व्हिडिओ बनवल्या नंतर आपल्याला व्हिडिओ अपलोड करताना Thumbnail देणे फार आवश्यक आहे.मित्रांनो थंबनेल बघूनच एखादा सबस्क्रायबर किंवा एखादा प्रेक्षक आपला व्हिडिओ त्या ठिकाणी बघतो.

व्हिडिओचा Thumbnail खूप आकर्षक असणे गरजेचा आहे. जेवढा चांगला आपला Thumbnail असेल तेवढा जास्तीत जास्त व्हिडिओ अधिक लोकांकडून बघितल्या जाईल.

3) Youtube Monetization काय असत?

Youtube Income सुरु होण्यासाठी काही अटी व शर्ती असतात.

# युट्युब चॅनेल ला 1000 सबस्क्रायबर असायला हवेत

# युट्युबचा जो वॉच टाईम आहे तो 4000 तासांचा हवाय.

4) Google Adsense Account बनवणे :

Youtube मधून येणार इनकम हे आपल्या बँकेत थेट जमा होत नाही.

युट्युब ला जमा झालेले इन्कम हे आपल्या बँकेत घेण्यासाठी आपल्याला गूगल अड्सेंस अशी मदत घ्यावी लागते म्हणजेच मित्रांनो आपल्याला गुगलला अडसेन्स अकाउंट बनवून पैसे आपल्या बँकेत घेता येतात.

प्राथमिकता या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर आपल्याला यूट्यूबमधून पैसे कमवायचे असतील तर.

नविन संसद भवनाविषयीं या गोष्टी माहित आहेत का?

2000 हजारच्या नोटा बंद, पुढे काय?

अजून आपल्याला काय माहिती हवीय ते कमेंट करून कळवा.

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button