ट्रेंडिंग
UPSC IAS Toppers : शेतकऱ्याचा लेक झाला IAS
सध्या प्रसार माध्यमांमध्ये चर्चा आहे ती यूपीएससीमध्ये टॉप केलेल्या मुलांची. जसे की आपण सर्वांनी बघितले कि महाराष्ट्रातील अनेकांना त्या ठिकाणी खूप चांगले यश मिळाले आहे.
देशात चर्चा आहे ती बिहारमधील अविनाश कुमार ला मिळालेल्या यशाची.भारतामध्ये यूपीएससीमध्ये अविनाश कुमारचा 17 वा क्रमांक आला आहे.
अविनाश कुमारने या अगोदर दोन वेळा परीक्षा दिली होती पण दोन्ही वेळेस अविनाशला त्या ठिकाणी अपयश आलं होत.25 वर्षीय अविनाश कुमार ने दोन वेळा अपयश आल असताना हार न मानता तिसऱ्या प्रयत्नात घवघवीत यश प्राप्त केल आहे.
UPSC Result : “उठा IAS ऑफिसर” आईच ते वाक्य…डॉ. कश्मिरा संखेन आज खर करून दाखवलं !
अविनाशचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सध्या ते शेतीचं काम करतात आणी आई गृहिणी आहे. अत्यंत साधारण परिस्थितीमध्ये राहून यश अपयशाला तोंड देत त्याने आज हा टप्पा गाठला आहे.