नोकरी कट्टाराजकीय कट्टाशिक्षण कट्टा

Nilesh Lanke Prabodhini : संपूर्ण तलाठी भरती बॅच आता फक्त ९९९रु मध्ये! विश्वास नाही बसत..वाचा सविस्तर

आमदार निलेश लंके हे त्यांच्या धडाडीच्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध आहेत तसेच बहुसंख्य तरुणांनी त्यांना आपला आयडल मानले आहे. आमदार निलेश लंके हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा हा रोजचा संघर्ष त्यांना ज्ञात आहे.

आज संपूर्ण महाराष्ट्र निलेश लंके यांना त्यांच्या कार्यशैलीमुळे ओळखतो खास करून निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेलं कार्य आपल्या सर्वांना ठाऊक आहे. यावर्षी आ. निलेश लंके यांनी समाजाची जाणीव ठेऊन तसेच ग्रामीण भागातील मुलांना अधिकारी होण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी एका नवीन उपक्रमाला सुरुवात केली आहे.

तलाठी भरती २०२३ : महाराष्ट्र महसूल व वन विभाग तलाठी फॉर्म !

“निलेश लंके स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी” तर्फे संपूर्ण तलाठी भरती बॅच 2023 साठी एकूण फी फक्त मात्र रु. 999/- मध्ये घेण्याची घोषणा केली आहे. साधारणता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा खर्च कमीत कमी 30,000 रु इतका येतो पण ग्रामीण भागातील मुल ज्यांची आर्थिक अडचण आहे ते या तयारी पासून वंचित राहतात. हाच मुद्दा हाती घेत निलेश लंके यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी म्हणून या खास तलाठी भरती ( Talathi Bharti ) Online Batch आयोजित केली आहे.

Nilesh Lanke Prabodhini

तलाठी भरती 2023 बॅचची वैशिष्टये :

  • पुण्यातील तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक
  • संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता
  • संपूर्ण मराठी
  • संपूर्ण इंग्रजी
  • सामान्य ज्ञान (GK)

बॅच जॉईन करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा

Youtube Channel Link : Nilesh Lanke Prabodhini

स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत करिअर घडवण्यासाठी ही संधी आमदार निलेश लंके यांनी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा संपूर्ण महाराष्ट्रातील हुशार, होतकरू, गरजू आणि मेहनती विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

Cheque Bounce Rules : खबरदार ! चेक बाउन्स कराल तर जाव लागेल तुरुंगात, वाचा सविस्तर

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button