OTTट्रेंडिंगफोटोमनोरंजन कट्टा

Lust Stories 2 Trailer : तमन्ना भाटियाने पहिल्यांदाच या अभिनेत्या सोबत दिले इंटीमेट सिन्स ! बोल्ड डायलॉग्स चर्चेत

2018 मध्ये Lust Stories हा चित्रपट रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. याच चित्रपटाचा आता दुसरा भाग जुलै महिन्यात प्रदर्शित होणार आहे. Lust Stories 2 हा चित्रपट येण्याअगोदरच Lust Stories 2 Trailer सध्या माध्यमांमध्ये चर्चेत आहे.

हा चित्रपट येण्याअगोदरच चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तमन्ना भाटियाने तिच्या बॉयफ्रेंड विजय वर्मा (Vijay Verma) सोबत दिलेले इंटीमेट सीन्स. तमन्ना भाटियाने यापूर्वी असे initimate scenes कधी दिले नव्हते पण विजय वर्मा सोबत दिले असल्याने चर्चेला उधाण आल आहे. ( Tamanna Bhatia & Vijay Verma Intimate Scene )

Lust Stories 2 का चर्चेत आहे?

नुकताच नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्म ( Netflix ott platform ) वरती या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला. या दीड मिनिटाचा ट्रेलर मध्ये अनेक बोल्ड डायलॉग्स बोल्ड सीन्स आपल्याला दिसत आहेत. ( Lust Stories 2 Trailer )

Tamannaah Bhatia: ‘पती विकत घ्यायला…’, जेव्हा रंगणाऱ्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नाने सोडलं मौन

महिलांकडे फक्त शारीरिक गरज म्हणून न पाहता महिलांच्या अपेक्षा आणि भावना यांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. हा मेसेज देखील यातून देण्यात आला आहे.या चित्रपटामध्ये तमन्ना भाटिया सोबत नीना गुप्ता चे बोल्ड सीन्स देखील चर्चेत आहेत. ( Nina Gupta Bold Scenes )

मुख्य अभिनेत्या कोण आहेत?

या चित्रपटांमध्ये मृणाल ठाकूर ( Mrunal Thakur), काजोल ( Kajol), नीना गुप्ता (Neena Gupta) यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या मुख्य भूमिका आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे.

हा चित्रपट येणारा 29 जूनला प्रदर्शित होणार आहे. तसेच विजय वर्मा व तमन्ना भाटिया यांचे इंटीमेट सीन्स या चित्रपटात असल्यामुळे या चित्रपटाच अजून एक आकर्षण प्रेक्षकांमध्ये बनलेल आहे.

Jagannath Puri Rath Yatra 2023 : रथ यात्रा का काढली जाते? यात्रेचे महत्व व वेळापत्रक जाणून घ्या

Gavkatta

गाव कट्टा या चॅनेलच्या माध्यमातून राजकीय किस्से, चालु घडामोडी, इतिहास, गावाकडच्या चर्चा, मुलाखती, उद्योग अशा विविध विषयांवरील माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button