जागतिक कट्टाट्रेण्डिंग

केंद्रानंतर ठाकरे सरकारचा निर्णय! राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात केली आहे

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांची तारांबळ उडत होती. तसेच काल केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून मोठा दिलासा दिला होता.(State Government)

(State Government)त्यापाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात अनुक्रमे २.०८ आणि १.४४ पैशांनी कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्यामुळे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी इंधन दरात कपात केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून, सरकारच्या निवेदनानुसार ही कपात तातडीने लागू होणार आहे

.शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क अनुक्रमे 8 रुपये आणि 6 रुपयांनी कमी करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारने मूल्यवर्धित करात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे.(State Government).

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!