ट्रेण्डिंग

(staff selection commission) कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उपनिरीक्षक पदांची भरती सुरू; 4300 जागा| SSC Bharti 2022

(staff selection commission) स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC BHARTI 2022) तर्फे विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येत आहेत. कर्मचारी निवड आयोग यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत अर्जाची शेवटची तारीख सर्व माहिती व जाहिरात खाली देण्यात आली आहे.

👉जाहिरात पाण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उपनिरीक्षक पदाच्या एकूण 4300 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. (staff selection commission)

पदांचे नाव – उपनिरीक्षक

पदसंख्या – 4300 जागा

👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क 

👉ऑनलाईन अर्ज : करण्यासाठी येथे क्लिक करा👈

Women/SC/ST/PWD/Ex – Nill

इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

अर्ज सुरू होण्याची तारीख – 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2022

ही पण बातमी वाचा

👉जिल्हा परिषद भरती 2022 : १२वी पास उमेदवारांना मोठी संधी👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!