ट्रेण्डिंगशिक्षण कट्टा

(ssc) दहावीचा निकाल SMS द्वारे कसा पाहायचा? वाचा सोपी ट्रिक

(ssc) बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच लागला आहे. आता लगबग दहावीच्या निकालाची आहे. येत्या काही दिवसांत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल तुम्ही ऑनलाइन पाहू शकता. मात्र ऑनलाइन पाहता येणार नसेल तर तुम्ही SMS च्या मदतीनेही हा निकाल पाहू शकता

दहावीचा (ssc) निकाल पाहण्यासाठी mahresult nic in आणि mahahsscboard in या दोन वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे दिलेली माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येईल. दहावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये पार पडली होती. बारावीचा निकाल लागला आहे. आता प्रतीक्षा दहावीच्या निकालाची आहे.(ssc)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!