जॉब कट्टाट्रेण्डिंगशिक्षण कट्टाशेती कट्टा

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CGL एकूण 20,000 पदांची भरती. SSC CGL Bharti 2022

SSC CGL Bharti 2022: नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध सरकारी नोकरी संदर्भात माहिती देत असतात तर अशा सरकारी नोकरी संदर्भात माहिती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये CGL येथे तब्बल 20,000 विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. (Staff Selection Commission Bharti 2022) अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.  भरती प्रक्रिया निघाले असून सदर भारतीय प्रक्रिया संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत माहिती पाहणार आहोत. सदर भरती प्रक्रियेसाठी पूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत जाहिरात डाऊनलोड करावी लागणार आहे.

जाहिरात पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

अर्ज पद्धती

वरील Staff Selection Commission Bharti 2022 सर्व पदासाठी अर्ज करण्याचा पत्ता पुढील प्रमाणे असून सदर ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. नमुना अर्ज तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेला दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा SSC CGL Bharti 2022

शैक्षणिक पात्रता 

शैक्षणिक पात्रता ही तुमच्या पदानुसार आवश्यकतेनुसार

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

एकूण जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशनर सीजीएल विविध पदासाठी 20000 जागा

अर्ज शुल्क

स्टाफ सिलेक्शन च्या कमिशनर सीजीएल विविध पदासाठी ऑनलाइन अर्ज करताना 100 रुपये शुल्क लागणार आहे

पगार

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये CGL अधिपत्याखाली असणारे पदासाठी चा पगार हा पुढील प्रमाणे असणार आहे.

अर्ज सुरू

अर्ज सुरू तारीख : 17 सप्टेंबर 2022

अर्ज अंतिम तारीख : 8 ऑक्टोंबर 2022

वयोमर्यादा

स्टाफ सिलेक्शन कार्यालय साहेब पदासाठी कमीत कमी 18 ते 27  वर्ष असणार आहे.

 पदां चे नाव

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये CGL येथे तब्बल 20,000 विविध पदांच्या रिक्त जागा विभागीय लेखापाल, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, लेखा परीक्षक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / अपर डिव्हिजन क्लर्क, कर सहाय्यक.CGL Bharti 2022

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!