टेकनॉलॉजि कट्टाट्रेण्डिंगशेती कट्टा

(SOLAR PANEL)आता लाईट बिलाची चिंता नाही ! आता घरीच तयार करा लाईट आणि विका

Solar Panel सौरऊर्जा प्रकल्पासाठी सरकारकडून विविध योजनेमध्ये लाभ मिळतात आणि त्याबद्दल थोडी माहिती आपण या लेखात बघणार आहोत कोणत्या आणि कश्या प्रकारे मिळणार योजना बघून घ्या. जर आपणास सोलर प्लांट लावायचा आहे तर आपल्याला सरकारच्या योजनेचा लाभ मिळू शकेल. तुम्ही तुमच्या घरच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत अतिशय स्वस्त दरात सोलर प्लांट लावू शकता आणि हे करण्यासाठी आपल्याला सरकार देणार सबसिडी आणि याचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करायच्या आहेत.

सरकारकडून मिळणारी अनुदान तुम्ही लावत असलेल्या सोलर प्लांटच्या आकारावर अवलंबून असेल. जर तुम्ही मोठा प्लांट लावलात तर तुम्हाला जास्त सबसिडी मिळेल, छोट्या प्लांटला कमी Solar Panel Small Size सबसिडी मिळू लागेल

आता लाईट बिलाची चिंता नाही ! आता घरीच तयार करा लाईट आणि विका
जसेकी, जर आपल्याला आपल्या घरात कूलर, पंखे आणि लाईट सोबत १ टनचे २ इन्व्हर्टर एअर कंडिशनर चालवायचे असतील, तर तुम्हाला किमान 4 Kw. सोलर सिस्टीम Solar Panel बसवावी लागेल जी दररोज किमान २० युनिट वीज निर्माण करेल. तसेच ५ Kw. क्षमतेचा सोलार प्लांट बसवल्यास प्रकाशाचा खर्च वाचू शकतो. एवढेच नाही तर आपण आपल्या सोलर प्लांटद्वारे निर्माण होणारी संपूर्ण वीज वापरत नसल्यास तुम्ही ती वीज महावितरणला विकून सुद्धा कमाई करू शकता. (SOLAR PANEL)


सोलर प्लांट उभारण्यासाठी सोलर इन्व्हर्टर, सोलर बॅटरी, सोलर पॅनल या अत्यंत आवश्यक वस्तू लागतात. यासोबतच वायर फिक्सिंग, स्टँड आदींचा खर्च असतो, ज्यावर जास्तीचे पैसे भरणे आवश्यक आहे, अशाप्रकारे या सर्व गोष्टी एकत्र करून खर्च काढता येतो. (SOLAR PANEL)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!