ट्रेण्डिंगशिक्षण कट्टा

( scholarship ) पुन्हा पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख जाणून घ्या

( scholarship ) राज्यात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जातात. राज्यात

एकाच दिवशी या परीक्षा घेतल्या जात असून या वर्षी

परीक्षेसाठी मागील काही दिवसांपासून हालचाली सुरू

होत्या. राज्यातील ५,७०७ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २० जुलै

रोजी एकाच वेळी या परीक्षा घेतल्या जाणार होत्या.

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, नवी तारीख जाणून घ्या

👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करून पाहा

राज्यात ७.२१ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

( scholarship ) राज्यामध्ये या परीक्षा केंद्रावर ७.२१ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीसाठी लाख १७ हजार ८९४, तर इयत्ता आठवी शिष्यवृत्तीसाठ ख ३ हजार ६९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा परिषदेकडून या परीक्षेबाबत तयारी पूर्ण करण्यात आल्याचे

सत्रांनी सांगितलेशिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात नियोजित असते. यावर्षी सुद्धा 20 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेतली जाणार होती. या दृष्टीने परीक्षा परिषदेने डिसेंबर महिन्यात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे अर्ज भरण्यास संधी न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेचे नियोजन कोलमडले आणि ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ( scholarship )

ही पण बातमी वाचा

शिपाई/सफाईगार’ पदांच्या ‘इतक्या’ पदांची भरती! पगार – १५ हजार ते ४६ हजार, ८वी, १०वी, १२वी पास भरती 2022.

scholarship
scholarship

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!