ट्रेण्डिंग

sbi home loan interest rate टॉप-अप काय आहे? या कर्जाचे फायदे समजून घ्या

sbi home loan interest rate तुम्ही तुमच्या मोबाइल फोनमध्ये टॉप अप रिचार्ज करता आणि शिल्लक तुमच्या फोनमध्ये येते त्याप्रमाणे तुम्ही होम लोन टॉप अप करू शकता. होम लोन टॉप अप लोन 10 वर्षांच्या कालावधीसाठी देखील घेतले जाऊ शकते.

sbi home loan interest rate नवीन घर घेताना बहुतेक जण त्यासाठी होम लोन घेतात. मात्र होम लोनमध्ये केवळ घराची किंमत कव्हर होते. अशात आपल्याला घरचं काही काम करायचं असतं, पण पैसे नसतात. अशा परिस्थितीत तुम्ही घेतलेल्या कर्जावर तुम्ही अतिरिक्त कर्ज घेऊ शकता, त्याला टॉप अप लोन (Home Loan Top-up) म्हणतात. तुमच्या घराला नवा लूक देण्यासाठी किंवा त्याच्या आवश्यक दुरुस्तीसाठी ते घेतले जाऊ शकते. जर तुम्ही आधीच गृहकर्ज घेऊन घर विकत घेतले असेल, तर टॉप अप लोन तुम्ही कसे घेऊ शकता आणि ते कसे काम करते याबद्दल माहिती घेऊयात

तुम्ही कोणत्याही बँकेकडून sbi home loan interest rate गृहकर्ज घेतले असेल तरच तुम्ही टॉप अप कर्ज घेऊ शकता. यासाठी आवश्यक असलेली अट वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळी असू शकते. तुम्ही बँक A कडून गृहकर्ज घेतले असेल तर त्यानंतर तुम्ही टॉप अप होम लोनसाठी त्याच बँकेशी संपर्क साधू शकता. तुमची बँक होम लोनवर टॉप अप सुविधा देत नसेल तर तुम्ही दुसऱ्या बँकेशी संपर्क साधू शकता.

Home Loan
Home Loan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!