ट्रेण्डिंग

SBI FD interest rate 2022 ग्राहकांसाठी खुशखबर आता मिळणार अधिक व्याजदर जाणून घ्या किती.!

SBI FD INTEREST RATE 2022: भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेस्ट बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आता गुंतवणूकदारांना स्टेट बँके आप इंडिया च्या मुदत ठेवी वर अधिक लाभ मिळणार आहे स्टेट बँकेने आपल्या ठराविक एफबी वरील व्याजदर वाढ होण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोन ते तीन वर्षापेक्षा कमी मुदत ठेवीवरील व्याज दर 5.20 टक्क्यांनी वाढण्यात आला आहे. तसेच 3 ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवीवर व्याज दर वाढवण्यात आला आहे 5 वर्षे आणि 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बँकेने 5.50 टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. हे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवी साठी लागू करण्यात आले आहे. (SBI FD interest rate)

👉येथे क्लिक करून पहा

•15 दिवस ते 29 दिवस सामान्य लोकांसाठी 2.90 % ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.40 %

•7 दिवस ते 14 दिवस सामान्य लोकांसाठी 2.90% नागरिकांसाठी 3.40 %

•30 दिवस ते पंचेचाळीस45 दिवस सामान्य लोकांसाठी 2.90% ज्येष्ठ नागरिकांसाठी थ्री पॉइंट 40%

•46 दिवस ते 60 दिवस सामान्य लोकांसाठी थ्री पॉईंट 90% ज्येष्ठ नागरिकांसाठी फोर पॉईंट 40%

•91 दिवस ते 120 दिवस सामान्य लोकांसाठी 3.90% ज्येष्ठ नागरिकांसाठी 4. 40%

•61 दिवस ते 90 दिवस सामान्य लोकांसाठी 3. 90 % ज्येष्ठ नागरिक साठी 4.40 %

•6 महिने ते 1 दिवस 9 महिने सामान्य लोकांसाठी 4.40% ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.90 %

•1 वर्षे सामान्य लोकांसाठी 4.40 % ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 . 90%

•2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे सामान्य लोकांसाठी 5.20% ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.70 टक्के%

•3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे सामान्य लोकांसाठी 5.45 % ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.95%

•5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे सामान्य लोकांसाठी 5.50% ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.30%

👉येथे क्लिक करून पहा

Click Here

बँकेचे वेबसाईट नुसार सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारीपासून लागू होतील. दरम्यान अल्पमुदतीच्या ठेवीवरील व्ज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एक ते दोन वर्षाच्या कालावधीसाठी ग्राहकांना पाच पॉईंट दहा टक्के व्याज दर मिळणार आहे. तसेच एसबीआयच्या आर डी वर ग्राहकांना 1 ते 2 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 5.1 टक्के व्याज मिळेल. (SBI FD interest rate)

हे पण वाचा: 7000 कोटींच्या कर्जातून कंपनीला काढले बाहेर, पतीच्या आत्महत्येनंतर ‘कॅफे कॉफी डे’च्या CEO मालविका हेगडे यांची Success story.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!