ट्रेण्डिंग

sbi e mudra – मुद्रा लोन पुन्हा सुरु  असा करा अर्ज

 सर्व अडचणी वर उपाय पहा पूर्ण माहितीमुद्रा लोन चा पहिला टप्प्यात बऱ्याच नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.परंतु या यादीत लाभार्थ्या पेक्षा बाद/ रिजेक्ट होणाऱ्या लोकांची संख्या हि जास्त होती.सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आता मुद्रा लोन पुन्हा सुरु झालेले आहे. sbi e mudra

👉मुद्रा लोन पुन्हा सुरु  असा करा अर्ज👈

मुद्रा लोन चा दुसरा टप्पा सुरु झालेला आहे, तरी इच्छुक लाया योजनेचा उद्देश लहान व्यावसायिकांना रु. 50000/- ते दहा लाख रुपयांपर्यंत कर्जाची व्यवस्था करण्यात आली आहे, ही एक निकृष्ट कर्ज योजना आहे, जी लहान व्यावसायिकांना बँकेकडून सुलभ अटींमध्ये कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. MUDRA चे पूर्ण रूप काय आहेभार्त्यानी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करा. sbi e mudra

हा अर्ज आपल्याला मोबाईल वरून सुद्धा करता येतो.

यापूर्वी बऱ्याच नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

या योजनेची परत फेड हि ५ वर्षाची असते.

लोन घेतल्यापासून पहिले ६ महिने परत फेड करण्यासाठी सवलत असते.

या योजने मार्फत १,००० ते १,००,००० पर्यंत कर्ज मिळते.

हे कर्ज तुमच्या सिबिल रिपोर्ट प्रमाणे मिळेल

👉मुद्रा लोन योजना हि SBI BANK कडून मिळते.येथे क्लिक करून पहा👈

  • एचडीएफसी बैंक
  • एक्सिस बैंक
  • बैंक ऑफ बड़ौदा
  • इंडियन बैंक
  • भारतीय स्टेट बैंक
  • पंजाब नेशनल बैंक
  • या सर्व बँका मुद्रा लोन देत आहेत

जर तुम्ही लोन घेऊन परत फेड केली तर तुम्हाला अजून मोठ्या रकमेत लोन मिळते

PM MUDRA YOJNA
PM MUDRA YOJNA

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!