ट्रेण्डिंग

samruddhi nagpur to mumbai गडकरींची संकल्पना, ठाकरेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प..!!

कसा आहे समृद्धी महामार्ग?

नागपूर ते मुंबई 710 किमी पर्यंतचा महामार्ग
एकूण 120 मीटर रुंदीचा हा रस्ता 6 पदरी असणार
एकूण 10 जिल्हे, 27 तालुके आणि 392 गावातून महामार्ग जाणार
नागपूर मुंबई हे अंतर फक्त 6 तासात कापणे शक्य
वाहने ताशी दीडशे किमी वेगाने धावू शकणार
शंभर फुटांवर डिव्हायडर
इमर्जन्सी विमानाचं लँडिंग करण्याचीही सुविधा

गडकरींची संकल्पना, ठाकरेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांची असल्याचं सांगितलं जातं. या मार्गाबाबत 1995 पासून चर्चा सुरू होती. फडणवीसांच्या काळात या महामार्गाची अधिसूचना निघाली आणि आता ठाकरे सरकारच्या काळातील हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरत आहे.गडकरींची संकल्पना

नागार्जुन कन्स्ट्रक्शन
नागपूर-मुंबई या 710 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे काम नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनी या महामार्गाचं कामकाज करत आहे. मात्र मुख्य कंत्राटदार नागार्जुन कंपनीने 5 विविध कंपन्यांना कामे दिली आहेत. या कंत्राटदारांनी कामाला सुरुवात देखील केली. गडकरींची संकल्पना

हे पण वाचा: land record | आता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी करा ते पण आपला मोबाईल वर

हजारो एकर शेतजमिनीचं संपादन

तब्बल 710 किमी लांबीच्या या महामार्गासाठी जमीन संपादनही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची ताब्बल 9 हजार हेक्टर जमीन ही प्रत्यक्ष रस्त्यासाठी तर 11 हजार हेक्टर जमीन ही स्मार्टसिटीजसाठी ताब्यात घेतली जात आहे. samruddhi nagpur to mumbai

तीन वर्षांचं टार्गेट

समृद्धी द्रुतगती महामार्गा’ची बांधणी (Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg) तीन वर्षांत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यांमधील 27 तालुक्यांच्या 392 गावांमधून जाणार आहे. गडकरींची संकल्पना

राज्य सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे. या प्रकल्पाच्या संकल्पनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी पहिल्या दिवसापासून संपूर्ण सहकार्य केल्याचे चव्हाण यांन सांगितले. या प्रकल्पाचा नांदेड, परभणी, हिंगोली या तीनही जिल्ह्यांना मोठा लाभ होणार आहे.गडकरींची संकल्पना


समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीनफिल्ड प्रकल्प असल्याने शहरापासून दूर प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. समृद्धी महामार्गावर एकूण १७०० संरचना (स्ट्रक्चर्स) उभारण्यात येणार आहेत. नाशिक आणि ठाणेदरम्यानच्या पॅकेजमध्ये सर्वात मोठ्या बोगद्याची निर्मिती केली जात आहे. samruddhi nagpur to mumbai

नवनगरांच्या कामाला प्राधान्य समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी नवनगरांची उभारणी केली जाईल. त्यापैकी वर्धा, वाशीम, बुलडाणा आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन आणि ठाणे जिह्यातील एक अशा ९ नवनगरांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे श्री. मोपलवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रत्येक नवनगरात साधारणतः एक लाख लोकसंख्या असेल आणि सर्व सोयीसुविधा नवनगरांत उपलब्ध असतील. पुढील तीन वर्षांत या ठिकाणी उद्योग-व्यवसाय स्थापन होतील, असा विश्वास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केला.गडकरींची संकल्पना

सौरऊर्जेची निर्मिती आणि धावपट्टी समृद्धी महामार्गालगत नैसर्गिक वायूची पाइपलाइन, सौरऊर्जा प्रकल्प, ऑप्टिकल फायबरचे जाळे आदींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार असल्याचे श्री. मोपलवार यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी संरचना नाहीत आणि सलग पाच किमीचा सरळ पट्टा आहे अशा ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरविण्यासाठी धावपट्ट्या उभारण्याचाही मानस असून त्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. samruddhi nagpur to mumbai

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!