ट्रेण्डिंगसामाजिक कट्टा

pay manager ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार वाढले राज्यशासनाचा मोठा निर्णय

(pay manager)  नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत (salary of Gram Panchayat employees has been increased and this is the decision of Govt) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला आहे आणि याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तर किती वाढला पगार ते पाहण्यासाठी तुम्हाला खालील लिंक दिलेली आहे किती तुम्हाला कळेल तुमचा पगार किती हजाराने वाढला आहे. शासनाचा GR

शासन निर्णय GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिसूचनेद्वारे पुनर्निधारित केले जातात. त्यानुषंगाने १० ऑगस्ट २०२० रोजी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने सुधारित अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दि. १० ऑगस्ट २०२० च्या अधिसूचनेला अनुसरून सुधारित दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती .(pay manager)  

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वाढीव पगार पाण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ६१ प्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार आहेत. सध्या या विभागाच्या वाचा येथील क्र.२ च्या दि३०.१०.२०१३ च्या पत्रान्वये उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या क्र . किवेअ२०१३/५२/प्र.क्र. २७/ कामगार-७, दि. ७ ऑगस्ट २०१३ च्या अधिसूचनेतील तरतुदी लागू करून त्याद्वारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर लागू करण्यात आले आहेत.  (pay manager)  

ही पण बातमी वाचा

बोगस मतदान रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय – आता मतदान कार्ड आधारशी लिंक होणार

pay manager
pay manager

सरकारी नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!