जागतिक कट्टाट्रेण्डिंग

RBI FD Rules: RBI कडून FD च्या नियमांत बदल, नवीन नियम जाणून घ्या

RBI FD Rules : रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच रेपो रेट आणि CRR मध्ये वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे एकीकडे कर्ज महागले आहे तर दुसरीकडे फिक्स्ड डिपॉझिट्स करणाऱ्या गुंतवणूकदारांची दिवाळी झाली आहे. यामागील कारण असे कि, जवळपास सर्वच बँकांनी आपल्या FD वरील व्याजदरात केली आहे.

बँकांनी यावर्षी जानेवारीपासूनच एफडीचे व्याजदर वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता मे महिन्यात यामध्ये दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. तसेच, येत्या काही महिन्यांत यामधील व्याजदरात आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे. जर तुम्हांलाही FD करायची असेल तर त्याविषयीच्या काही गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. RBI FD Rules

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!