ट्रेण्डिंगबातम्या

Ration Card नियमांत होणार मोठा बदल; आता फक्त ‘या’ लोकांना मिळणार धान्य कारण…

Ration Card रेशन कार्डद्वारे गरीब-गरजूंना मोफत किंवा कमी दरात धान्य मिळतं. देशातील कोट्यवधी लोक रेशन दुकानातून धान्य घेतात.

रेशन कार्ड नियमांत होणार मोठा बदल; आता फक्त ‘या’ लोकांना मिळणार धान्य कारण…
रेशन कार्ड (Ration Card) हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठी रेशन कार्डची आवश्यकता असते. रेशन कार्डद्वारे गरीब-गरजूंना मोफत किंवा कमी दरात धान्य मिळतं. देशातील कोट्यवधी लोक रेशन दुकानातून धान्य घेतात. देशात तीन प्रकारचे रेशन कार्ड उपलब्ध आहेत. दारिद्र्यरेषेवरील लोकांसाठी APL कार्ड, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी BLP कार्ड आणि सर्वांत गरीब कुटुंबांसाठी अंत्योदय कार्ड आहे. हे रेशन कार्ड सरकार व्यक्तीच्या उत्पन्नावर जारी करते. (Ration Card)

हे पण वाचा : Personal Loan हव आहे चिंता करू नका या बँका देतायत सर्वात स्वस्त लोन तेदेखील अगदी कमी प्रोसेसिंग फीमध्ये

गरीब जनतेची काही वेळा धान्य दुकानात फसवणूक करण्यात येते. त्यामुळे सार्वजनिक वितरण विभाग या नियमांमध्ये काही बदल करणार आहे. जेणेकरुन केवळ पात्र लोकांनाच रेशन मिळेल. रेशन-धान्य वितरणाच्या नियमांबाबत सरकार लवकरच काही निर्णय घेणार आहे, त्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्य सरकारांसोबत अनेक बैठका करण्यात आल्या. यात रेशन-धान्य वितरणाबाबत मागवलेल्या सूचनांवर मसुदा तयार करण्यात आला आहे. यात अशी काही मानकं निश्चित करण्यात आली आहेत, ज्याचा लाभ केवळ पात्र आणि योग्य लोकांनाच मिळेल. रेशन-धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक करणं हा याचा मुख्य उद्देश आहे(Ration Card)

फक्त 'या' लोकांना मिळणार

👇👇👇👇👇👇👇

👉येथे क्लिक करून पहा👈

👉Click Here👈


 हे पण वाचा: PhonePe Success Story फोन पे की सफलता की कहानी । PhonePe Kya Hai ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!