जॉब कट्टाट्रेण्डिंग

Pune महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Pune महानगरपालिकेमध्ये 113 आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 126 पदांसाठी भरती सुरू आहे.

Pune महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध पदांसाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे,

पुणे महानगरपालिका

यात वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी अध्यापक वर्गांची पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट – प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – MD/MS/DNB, 3 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 7

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

तपशील – www.pmc.gov.inयेथे क्लिक करा

पोस्ट – सहयोगी प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – MD/MS/DNB, 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 12

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

तपशील – www.pmc.gov.inयेथे क्लिक करा

पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – MD/MS/DNB, 1 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 31

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

तपशील – www.pmc.gov.in येथे क्लिक करा

पोस्ट – ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर

शैक्षणिक पात्रता – MBBS

एकूण जागा – 16

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

तपशील – www.pmc.gov.inयेथे क्लिक करा

पोस्ट – सिनियर रेसिडेंट

शैक्षणिक पात्रता – MD/MS/DNB

एकूण जागा – 12

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

तपशील – www.pmc.gov.inयेथे क्लिक करा

पोस्ट – ज्युनियर रेसिडेंट

शैक्षणिक पात्रता – MBBS

एकूण जागा – 30

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

तपशील – www.pmc.gov.inयेथे क्लिक करा

पोस्ट – अपघात वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS, 5 वर्षांचा अनुभव

एकूण जागा – 3

नोकरीचं ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2022

तपशील – www.pmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सेवा भरतीवर क्लिक करा. विभागाचे नाव- वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यातल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.) Pune

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी/ B.E./B.Tech./M.E./M.Tech./B.Pharm/NET/SET

एकूण जागा- 126

नोकरीचं ठिकाण – नागपूर

थेट मुलाखत – 6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2022

pune-municipal-corporation
pune-municipal-corporation

सरकारी नोकरीच्या जाहिरात पाण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!