ट्रेण्डिंगशेती कट्टा

Kusum Solar Pump Yojana सोलर पंप किंमत जाणून घ्या किती आहे किती भरावी लागणार आहे.

पीएम कुसुम सोलार पंप योजना (पीएम कुसुम सौर पंप योजना) :- शेतकर्‍यांसाठी आगदी महत्वाची व आनंदाची चीसमा पीएम कुसुम सौर कृषी पंप (कुसुम सौर योजना) योजनेसाठी आहे कुसुम सौर पंप योजना (पीएम कुसुम सौर पंप योजना) पीएम सोलार पंप योजना .

👉🏻या शेतकऱ्यांना येणार पैसे भरण्याचे ऑप्शन👈🏻

👉🏻यादी बगण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

click Here

महाउर्जा वेबसाईट लिंक

👉🏻 नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

पीएम कुसुम (pm kusum) सोलर पंप योजना ऑनलाइन अर्ज सुरू 3HP,5HP,7.5HP या जिल्ह्यात नवीन अर्ज सुरू

👉🏻 नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈🏻

शेतकरी सुरक्षा आणि उत्थान महाअभियान एक नवी हरितक्रांती अशा स्वरूपाची योजना सुरू करण्यात आली आहे या ऊर्जेला तीन घटक विभागण्यात आले आहेत (घटक क, ख, ग).

सोलर पंप किंमत एकूण आणि शेतकऱ्याने अनुदानाच्या बदल्यात भरावयाची रक्कम:

प्रवर्ग – मूळ किंमत – जी.एस.टी (8.9%) – एकूण – सुधारित जी.एस.टी. (13.8%) – एकूण – शेतकऱ्याने जमा करावयाचा अतिरिक्त लाभार्थी हिस्सा (रु.)

3 एच.पी.

  • खुला – 15650 – 1393- 17043 – 2160 – 17810 – 767
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 7823 – 696 – 8522 – 1080 – 8905 – 383

5 एच पी

  • खुला – 22250 – 1980 – 24230 -3071 – 25321 – 1091
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 11125 – 990 – 12115 – 1535 – 12660 – 545

7.5 एच.पी. 

  • खुला – 34350 -3057 – 37407 – 4740 – 39090 – 1683
  • अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती – 17174 – 1529 – 18703 – 2370 – 19545 – 842

अशाप्रकारे कुसुम सोलर पंप योजनेचे नवीन दर जाहीर झाले. (PM Kusum Solar Pump Yojana)

Official Website:- https://kusum.mahaurja.com/

Business Idea :फक्त स्मार्टफोन वापरून करा हे काम, आणि घरी बसून कमवा लाखो..!!

👉🏻 अधिक माहितसाठी येथे क्लिक करा👈🏻

हे पण वाचा: 1880 सालापासूनचे पासूनचे सातबारा, फेरफार व खाते उतारे पहा online मोबाईल वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!