ट्रेण्डिंग

अखेर पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार पैसे जमा..PM Kisan

PM Kisan Yojana मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये पीएम किसान योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर १० हप्ते जमा झाले आहेत. आता ११ व्या हप्ता कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता 11 व्या हप्त्यासाठी अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. PM Kisan Yojana

PM-Kisan-Yojana

पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याची तारीख ठरली!

किती आहे हे पाहण्यासाठी

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

यामुळे आता याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीचा 10 हप्ता बरोबर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. यानंतर योजनेत अनेक मोठे बदल करण्यात आले होते. अनेकांची नावे यामधून हटवण्यात आली होती. अनेकांनी नियमांना बगल देत याचा फायदा घेतला होता. यामुळे त्यांच्याकडून हे पैसे पुन्हा वसूल केले जाणार आहेत. PM Kisan Yojana

हे पण वाचा>पशुपालकांसाठी ब्रेकिंग! 60 हजार गाईला तर 70 म्हशीला आता मिळणार अनुदान,

PM Kisan Yojana औपचारिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. ही योजना केंद्र सरकारची असली तरी यामध्ये राज्य सरकार याच्या याद्यांची पूर्तता करते. ११ व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला तुमचे पीएम किसानचे खाते चेक करावे लागणार आहे. यावर Rft Signed By State For 11th Installment असा उल्लेख असेल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे.

हे पण वाचा>घर खरेदी करताना घ्यावयाची काळजी house

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!