ट्रेण्डिंग

pm kisan status फक्त यांनाच मिळणार PM किसानचे २००० हजार रुपये यादी पाहा

pm kisan status पंतप्रधान मोदी सातत्याने डिजिटल इंडियावर जोर देत असतात. याचाच एक भाग म्हणून PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे २ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, बँक खात्यात किती पैसे आले व कधी आले? याबाबतची माहिती मिळण्यास अडचण येते. ही समस्या सोडवण्यासाठी सरकारद्वारे अ‍ॅप सादर करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, याची माहिती घेऊ शकतील. हे अ‍ॅप कसे डाउनलोड करू शकता व याचे फायदे काय, ते जाणून घेऊया. pm kisan status

सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या या अ‍ॅपला तुम्ही अँड्राइड pm kisan प्लॅटफॉर्म गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी आधी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजीसह जवळपास ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. शेतकरी या अ‍ॅपवर आधार कार्ड, बँक खाते नंबर आणि मोबाइल नंबरच्या मदतीने किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकतात. याशिवाय, बँक खात्यात कधी व किती पैसे जमा झाले याची देखील माहिती मिळेल. हे एक सरकारी अ‍ॅप आहे, त्यामुळे प्रायव्हसीबाबत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, अ‍ॅपला तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!