ट्रेण्डिंगशेती कट्टा

Pm Kisan kyc पूर्ण झालेली यादी जाहीर चेक करा नाव

Pm Kisan Beneficiary Status 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो आपण Pm Kisan Kyc केली असेल. परंतु आपली केवायसी झाली आहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे. किंवा आपल्या लाभार्थ्यांचीआहे का ? ऑनलाईन पद्धतीने कसे चेक करायचे आहे. किंवा आपल्या लाभार्थ्यांची स्टेटस आपला काय दाखवत आहे. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. आणि त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आपल्याला 11 वा हफ्ता मिळू शकतो की नाही. तर यामध्ये आपली केवयासी झाली आहे की नाही ऑनलाईन चेक कसे करायचे. त्याचबरोबर पात्र यादी ही कशी पहायची आपलं स्वतःचं लाभार्थी स्थिति कशी ऑनलाईन चेक करायची. संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये दिली संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. Pm Kisan kyc

हे पण वाचा>Agriculture News: एप्रिलच्या शेवटाला करा ‘या’ पिकांची लागवड आणि कमवा भरपूर पैसा

pm kisan 11th installment date

 • Pm Kisan Beneficiary Status
 • तुमच्या डिव्हाइसचा वेब ब्राउझर उघडा
 • Pmkisan.gov.in वेबसाइटला भेट द्या
 • नंतर खाली स्क्रोल करा
 • Beneficiary List वर क्लिक करा
 • • एक नवीन पृष्ठ Open होईल दिलेल्या पर्याय मधून एक पर्याय निवडा
 • म्हणजे आधार क्रमांक, खाते क्रमांक
 • निवडलेले माहिती भरा प्रविष्ट करा व ते सत्यापित करा
 • त्यानंतर ” Get Data” वर क्लिक करा
 • PM किसान लाभार्थी यादी स्क्रीनवर पहा
 • pm kisan 11th installment date

पी एम किसान 11 हप्ता कधी पडणार ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

हे पण वाचा>धरणग्रस्तांना मिळणार हक्काची जमीन; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!