ट्रेण्डिंगशेती कट्टा

Pm Kisan:आधार क्रमांकाच्या सहाय्याने तपासा तुमच्या खात्यात पैसे आले की नाही अन जाणून घ्या FTO चा अर्थ

जर तुम्ही(Pm Kisan )पी एम किसान योजनेत नोंदणी केली असेल तर आज तुमचे नाव लाभार्थ्यांच्या लिस्ट मध्ये आहे की नाही हे तपासणे गरजेचे आहे

यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांकाचे आवश्यकता असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजना चा अकरावा हप्ता आज जारी केला. यामध्ये सुमारे 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांसाठी एकवीस हजार कोटी रुपयांची रक्कम एकाच वेळी ट्रान्सफर केली जाईल.Pm Kisan

हे पैसे ट्रान्सफर केल्यानंतर आपण सहजपणेतपासू शकता की तुमच्या खात्यात पैसे आले की नाही.आता नवीन नियमानुसार kYC केवायसी केली नसेल तर पैसे थांबू शकतात किंवा आधार सीडिंग नसले तरी पैसे येणार नाहीत. पी एम किसान योजनेचे वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही फक्ततुमचा बँक खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकूनतुमच्या खात्याची स्टेटस तपासू शकतात.

डिसेंबर ते मार्च पर्यंत सरकारने या योजनेच्या माध्यमातूनअकरा कोटी 11 लाख 87 हजार 269 शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन-दोन हजार रुपये पाठवले आहेत.आपल्याला माहित आहेच कि या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडे लागवड योग्य जमीन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळतो.Pm Kisan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!