ट्रेण्डिंगशेती कट्टा

पाईपलाईन अनुदा योजना Pipeline

  जसे की कोरडवाहू क्षेत्र राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या प्रकारच्या योजना देखील mahadbt महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत राबवले जातात. Pipeline Grant Scheme तसेच पीव्हीसी पाईप किंवा एचडीपीए पाईपसाठी देखील याठिकाणी अनुदान दिले जाते. Pipeline

  या योजनेअंतर्गत 50 टक्के किंवा जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये एवढे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. ज्यामध्ये पीव्हीसी पाईपसाठी 35 रुपये प्रति मीटर आणि जास्तीत जास्त 15 हजार रुपये त्याच बरोबर एचडीपीए साठी 50 रुपये प्रति मीटर जास्तीत जास्त 15 हजार रुपये या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते.Pipeline

एचडीपी पाईप साठी अर्ज केले असता जास्तीत Pipeline Grant Scheme जास्त 300 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते तसेच पीव्हीसी पाईप साठी अर्ज केला असता जास्तीत जास्त 500 मीटर पर्यंत अनुदान दिले जाते.

हे पण वाचा>उद्योग आधार नोंदणी चे प्रमाणपत्र कसे मिळवावे आणि त्याचे फायदे

यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करत असताना आपल्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती प्रविष्ट करणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या मार्गाने आपण सिंचन करत असाल तर त्याबद्दल ची माहिती सादर करणे आवश्यक आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!