जॉब कट्टाट्रेण्डिंग

(pay manager) सुरक्षारक्षक, शिपाई पदांची भरती!ऑनलाईन अर्ज करा | NCRA Pune Bharti 2022

NCRA Pune Bharti 2022

(pay manager) पगार 26 हजारांहून पुढे. ऑनलाईन अर्ज करा | NCRA Pune Bharti 2022

10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स (NCRA) अंतर्गत चालक, कार्य सहाय्यक (शिपाई), सुरक्षा रक्षक व अन्य पदाच्या 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हे अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे. (pay manager)

👉जाहिरात पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

पदाचे नाव – चालक, कार्य सहाय्यक (शिपाई), सुरक्षा रक्षक व अन्य

पदसंख्या – 25 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – पुणे, खोडद

अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, NCRA-TIFR, पोस्ट बॅग 3, गणेशखिंड, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे 411007

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2022

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

पदाचे नाव – शैक्षणिक पात्रता – पगार
1.शिपाई (कार्य सहाय्यक) – 10वी – 30 हजार
2.सुरक्षारक्षक – 10वी – 26 हजार
3.चालक – 10वी – 29 हजार
4.लिपिक – पदवीधर – 39 हजार

👉ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा👈

जे उमेदवारऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत, ते दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज विहित नमुन्यात हार्ड कॉपी सबमिट करू शकतात. (pay manager)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 आहे.

ही पण बातमी वाचा

👉महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा👈

👉नवीन भरतीच्या जाहिराती व बातम्या मिळविण्यासाठी व्हाट्सग्रुप जॉईन करा

pay manager
pay manager

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!