ट्रेण्डिंग

(Office) जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिपाई, चौकीदार, लिपिक पदांची भरती! १०वी पास उमेदवारांना संधी.

Collector's Office

(Office) १०वी पास व पदवीधारक उमेदवारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी लिपिक टंकलेखक, चौकीदार/ शिपाई पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

(अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.)👇👇

👉जाहिरात पाण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

पदाचे नाव – चौकीदार/ शिपाई, लिपिक टंकलेखक.

पदाचे नाव – चौकीदार/ शिपाई, लिपिक टंकलेखक.

वयोमर्यादा – 18 ते 43 वर्षे

नोकरी ठिकाण – सिंधुदुर्ग

अर्ज पद्धती – ऑफलाईन

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (सामान्य शाखा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022 (Office)

उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 आहे.

ही पण बातमी वाचा

👉सरकारची नवीन योजना इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत मुलींच्या खात्यात जमा करणार 5000 हजार रुपये…..

👉ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!