ट्रेण्डिंगशेती कट्टा

New Police Recruitment: विद्यार्थी मित्रांसाठी आनंदाची बातमी पोलीस भरतीमध्ये 11443 जागेची होणार भरती, नवीन GR आला येथे पहा सविस्तर.

New Police Recruitment: नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध शासकीय नोकरी संदर्भात माहिती देत असतो. शासनाच्या जसे की राज्य सरकार केंद्र सरकार यांच्या अधिपात्य्खाली  असणाऱ्या सर्व विभागाची नोकर भरती Police Recruitment ची माहिती या माध्यमातून आपण देत असतो. तर अशीच माहिती म्हणजे Police Recruitment मध्ये होणार 11443 जागांसाठी मेगा भरती होणार आहे.

पोलीस भरती 11443 पदे मंजूर नवीन GR पाण्यासाठी

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

New Police Recruitment: राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस
शिपाई चालक व सिस्त्र पोलीस शिपाई संवर्गात सुमािे 11443 इतकी पदे भितीसाठी उपलब्ध होर्ाि
आहेत.

दिम्यान शवत्त शवभार्ग, िासन शनर्णय क्र.पदशन-2022/प्र.क्र.2/2022/ आ.पु.क., शद.12/04/2022
अन्वये पदभितीच्या अनुषंर्गाने सूचना देण्यात आल्या असून यामध्ये सुधािीत आकृ तीर्बंध अंशतम मंजूि के ले
आहेत, अिा सुधाशित आकृ तीर्बंधातील महािाष्ट्र लोकसेवा आयोर्गाच्या कक्षेतील पदे वर्गळता अन्य पदे 50
टक्के भिण्यास अनुमती देण्यात आली आहे.

सद्यस्स्थतीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ट्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता
असल्याने सदि संवर्गातील 100 % शिक्त पदे तातडीने भिर्े आवश्यक आहे. त्यानुषंर्गाने संदभाशधन क्र. 1
च्या िासन शनर्णय, शवत्त शवभार्ग शद.12/04/2022 च्या तितूदीमधून सूट शमळण्यासाठीच्या प्रस्तावास
शद.27/09/2022 िोजीच्या र्बैठकीमध्ये मा.मंशत्रमंडळाने मान्यता शदली आहे. मा.मंशत्रमंडळाच्या
शद.27/09/2022 िोजीच्या र्बैठकीतील शनर्णयाच्या अनुषंर्गाने सन 2021 मधील पोलीस शिपाई र्गट-क
संवर्गातील शिक्त पदे भिण्याकशिता संदभण क्र.1 येथील शवत्त शवभार्ग, िासन शनर्णय शद.12/04/2022 मधील
तितूदींमधून सूट देण्याची र्बार्ब िासनाच्या शवचािाशधन होती.New Police Recruitment

राज्य शासन निर्णय:
राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई, र्गट-क या संवर्गातील सन 2021 या वषात
शवशवध कािर्ास्तव शिक्त झालेली पोलीस शिपाई/पोलीस शिपाई चालक/सिस्त्र पोलीस शिपाई या
संवर्गातील एकू र् 11443 पदे 100 % भिण्यास िासन शनर्णय,शवत्त शवभार्ग क्र.पदशन022/प्र.क्र.2/2022/ आ.पु.क., शद.12/04/2022 मधील तितुदींमधून सूट देण्यात येत आहे.New Police Recruitment

प्रस्तुत प्रस्तावासाठी येर्ािा खचण यासाठी मंजूि अनुदानातून भार्गशवण्यात यावा. तसेच याद्वािे

पोलीस भरती 11443 पदे मंजूर नवीन GR पाण्यासाठी

👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

आमच्या गावकट्टा व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!