ट्रेण्डिंग

( navodaya vidyalaya ) नवोदय विद्यालयाच्या आस्थापनेच्या विविध पदांच्या १६१६ जागा

( navodaya vidyalaya ) नवोदय विद्यालय समिती (NVS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६१६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

👉अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे👈

विविध पदांच्या एकूण १६१६ जागा ( navodaya vidyalaya )

प्राचार्य, टीजीटी, पीजीटी, संगीत शिक्षक, कला शिक्षक, पीईटी आणि ग्रंथपाल पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २ जुलै २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

👇👇👇👇

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

सरकारी नोकरीच्या जाहिराती पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!