जॉब कट्टाट्रेण्डिंगशिक्षण कट्टा

MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2022 : १०वी, १२वी पास उमेदवारांना संधी. आत्ताच अर्ज करा.

MSRTC १०वी व १२वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, (MSRTC Bharti 2022) अंतर्गत उमेदवार पदाच्या एकूण 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०४ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहिती खाली वाचा.

👉पूर्ण जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा👈

शैक्षणिक पात्रता – 10th Pass ( PDF जाहिरात वाचा)

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 600/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 300/-

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदसंख्या – 65 जागा (जाहिरात खाली पहा

👉ऑनलाईन अर्ज 1 करण्यासाठीइथे क्लिक करा👈

👉ऑनलाईन अर्ज 2 करण्यासाठीइथे क्लिक करा👈

👉ऑनलाईन अर्ज 3 करण्यासाठीइथे क्लिक करा👈

👉अधिकृत वेबसाईटपाण्यासाठी इथे क्लिक करा👈

अर्ज करण्याची शेवटची तारीख  ०४ ऑगस्ट २०२२ आहे

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर करायचा आहे.

अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
भरलेल्या अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.

MSRTC Bharti 2022
MSRTC Bharti 2022

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!