ट्रेण्डिंग

MSF भरती 2022 : भरती तून बाद केलेल्या उमेदवारांची यादी! तुमचे नाव असू शकते; यादी चेक करा.

MSF भरती 2022

Msf मध्ये सध्या भरती प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक भरती (MSF Bharti 2022) मध्ये काही उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे. त्यांची यादी खाली पहा. (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ भरती 2022) तुमचे नाव यादीत असू शकते. 

👉भरती प्रक्रियेतून बाद केलेल्या उमेदवारांची यादी येथे क्लिक करून पहा👈

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक भरती जाहिरात 2020 नुसार अर्ज सादर केलेले आहे परंतु त्यासोबत प्रक्रिया शुल्क अडीशे रुपये महामंडळ कडे जमा केले नाही अशा उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बात करण्यात आलेले आहे याची यादी खालील प्रमाणे आहे तथापि या यादीतील ज्या उमेदवाराकडे भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची पावती असेल तर त्यांनी दिनांक 23 8 2022 रोजी पर्यंत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा MSF

👉अप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

ज्या उमेदवारांचे Application Form हरवलेले आहेत अशा उमेदवारांनी महामंडळाचे www.mahasecurity.gov.in संकेतस्थळावर Recruitment Tab मध्ये Link उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

👉 भरती नवीन सूचनापाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!