ट्रेण्डिंग

MSEDCL : शिंदे सरकारचा मोठा निर्णय , ग्राहकांचे विजबिल सरसकट माफ .

ग्राहकांचे विजबिल सरसकट माफ .

MSEDCL शिंदे सरकारने विजबिल बाबत मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे .या निर्णयामुळे राज्यातील विजबिल ग्राहकांना आर्थिक सुट मिळणार आहे .यामध्ये घरगुती व कृषीपंपाचे विजबिल सरसकट माफ करण्यात येणार आहेत .परंतु यासाठी काही अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत .याबाबतचा सविस्तर निर्णय खालीप्रमाणे पाहुयात .

👉येथे चेक करून पहा आपल्या नावावर चे लाईट बिल माफ झाले का नाही👈

सदरचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमडळाने घेतला असला तरी , विजबिल माफ करण्यासाठी शिंदे सरकारने अनुदान उपलब्ध करुन देण्यात आले आहे .यामध्ये प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांनी कृषीपंप विजबिलाचे नियमित भरणा केला असेल  किंवा विजबिलाच्या 50 टक्के रक्कम भरली असल्यास त्या शेतकऱ्यांचे उर्वरित 50 टक्के रक्कम सरसकट माफ करण्यात येणार आहे .यासाठी शेतकऱ्यांनी निदान विजबिलाच्या 50 टक्के भरणा करावा लागेल .

👉किसान क्रेडिट कार्डसाठी असा करा अर्ज तीन लाखापर्यंत मिळणार कर्ज👈

यासाठी राज्य सरकारकडुन MSEDCL कंपनीला 250 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे .सदर निर्णयामध्ये ज्या ग्राहकांचे घरगुती विजबिल अनेक वर्षांपासुन थकित आहे , अशा घरगुती ग्राहकांने थकित बिलाच्या 50 टक्के रक्कम भरल्यास सदर ग्राहकांचे देखिल विजबिल सरसकट माफ करण्यात येणार आहेत .

👉ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👈

MSEDCL
MSEDCL

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!