ट्रेण्डिंगशिक्षण कट्टा

mht cet : CET परीक्षेचे हॉल तिकीट आले | डायरेक्ट येथे डाऊनलोड करा

mht cet 2022 साठी यावर्षी दि. १० फेब्रुवारी २०२२ ते दि. १५ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज भरता आले या मध्ये बारावी उत्तीर्ण आणि बारावी शिकत असलेले विद्यार्थी तसेच बारावी नंतर इतर कोर्सेसला प्रवेश घेतलेले विद्यार्थी यांनी अर्ज केलेले होते दि १६ एप्रिल २०२२ ते दि. ११ मे २०२०२ या कालावधीत विलंब शुल्क भरून सुद्धा अर्ज करण्याची मुभा महासीइटी काढून देण्यात आलेली होती त्यानंतर दि. २३ जून २०२२ ते दि. ३० जून २०२२ पर्यंत उमेदवारांना आपल्याअर्जातील त्रुटी काढण्यासाठी आणि अर्ज मध्ये बदल करण्यासाठी वेळ देण्यात आला होताया मध्ये उमेदवाराचे नाव, उमेदवाराची जन्म तारीख, उमेदवाराचे छायाचित्र आणि सही तसेच ग्रुप म्हणजे PCM ते PCB किंवा PCB ते PCM व ग्रुप समावेश असे बदल करता येणार होते, cet exam 2022 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आज दि २६ जुलै २०२२ रोजी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करावे असे या आधीच्या नोटिफिकेशन मध्ये कळविण्यात आलेले आहे. या अनुषंगाने आज दि. २६ जुलै २०२२ पासून साधारण दुपार पासून PCM गटासाठी प्रवेशपत्र प्रसिद्ध होतील आणि ते डाऊनलोड करून प्रिंट करता येतील असे अपेक्षित आहे.

👉सी ए टी परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

PCM अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा, MHT CET 2022 प्रवेशपत्र आज, दि. २६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध होतील. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आज B.Tech आणि इतर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र CET प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट – mahacet.org वर उपलब्ध करून देणार आहेत. mht cet exam 2022 प्रवेशपत्राच्या प्रकाशनाची तारीख आणि वेळेची पुष्टी सहसा आधी येते. तथापि, यावेळी, महाराष्ट्र, एमएचटी सीईटी हॉल तिकीट आज जाहीर होणार असल्याचे परीक्षा संयोजक मंडळाने सांगितले असले तरी, प्रकाशनाच्या वेळेबद्दल अधिकृत पुष्टी नाही. उमेदवारांनी कृपया लक्षात ठेवा की मागील ट्रेंडच्या आधारावर, PCM गटासाठी MHT CET प्रवेशपत्र २०२२ दुपारी २ पर्यंत प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. वेळेत काही बदल झाल्यास, माहिती येथे अपडेट केली जाईल.mht cet

👉परीक्षा टाइम टेबल पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

उमेदवारांना पुन्हा एकदा सूचित करण्यात येते कि mht cet exam 2022 हि परीक्षा दि. ०५ ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान आयोजित कली जाणार आहे. तर PCM आणि PCB यांच्या परीक्षांच्या नियोजित तारखा आहेत. PCM किंवा B. Tech परीक्षेसाठी महाराष्ट्र CET ५ ते ११ ऑगस्ट २०२२ आणि PCB अभ्यासक्रमांसाठी १२ ते २० ऑगस्ट २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहेत असे नोटिफिकेशन जरी केले गेले आहे. कृपया लक्षात घ्या की MHT CET 2022 प्रवेशपत्र हे परीक्षेसाठी अनिवार्य आहे वेळेत आपल्या प्रवेशपत्राची प्रत काढून त्यावरील सर्व सूचन वाचून आवश्यक दस्तावेज असे कि आपला आधार कार्ड किंवा आयडी प्रूफ योग्य आकारातील फोटो व इतर माहिती आधीच संकलित करून ठेवावी. प्रवेशपत्राशिवाय, विद्यार्थ्यांना त्यांची PCM परीक्षा mht cet

👉सिल्याबस डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

👇👇👇👇

पुढे वाचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!