ट्रेण्डिंग

mahavitaran आता प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार स्वतःची डीपी असा का कर्ज

mahavitaran नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी कट्टा या वेबसाईटवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आजच्या या लेखामध्ये आपण ‘एक शेतकरी एक डीपी योजना’ Ek Shetkari Ek DP Yojana याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपण या योजनेचा अर्ज कसा करायचा? या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? व अनुदान कसे मिळवायचे? या विषयी सर्व माहिती सविस्तरपणे पाहणार आहोत तर चला सुरुवात करुया.

मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला शेती करण्यासाठी शेतमालाला पाणी देणे गरजेचे असते, व हे पाणी देण्यासाठी वीज लागते, परंतु सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी मोटर चालू केल्यामुळे डीपी वर लोड येतो व यामुळे डीपी जळते. या कारणास्तव शेतातील पाणी पुरवठा खंडित होतो व पिकाला पाणी न मिळाल्याने उत्पन्नही घटते. हाच प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने शेतकर्‍यांच्या हितासाठी एक शेतकरी एक डीपी योजना सुरू केली आहे. mahavitaran

या योजनेद्वारे शासन काही ठराविक शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून डी पी साठी अनुदान देणार आहे
या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी अनुसूचित जाती-जमातींमध्ये मोडतात त्यांना फक्त 5 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे व डीपी बसण्यासाठी वरील सर्व खर्च हा शासन देणार आहे, व सामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 7 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे व वरील खर्च शासन देणार आहे.mahavitaran

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!