जॉब कट्टाट्रेण्डिंग

Maharashtra Vanvibhag bharti 2022 | महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा

(Maharashtra Forest Bharti 2022) महाराष्ट्र वनविभाग काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वनविभागात विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत (maharashtra forest bharti 2022) 

👉जाहिरात पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर सगळी आणि आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व माहिती खाली जाहिरातीत देण्यासाठी आली आहे.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

पद एकूण संख्या

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

अर्ज पाठवण्याचा हा आहे मूळ पत्ता –

विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) औरंगाबाद यांचे कार्यालय, नविन प्रशासकिय इमारत, दुसरा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा औरंगाबाद – 431005

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑगस्ट 2022 (Forest recruitment 2022 maharashtra)

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

ही पण बातमी वाचा

👉सुवर्णसंधी : पोलीस भरती २०२२ साठी मोफत ४ महिने प्रशिक्षण! आत्ताच फॉर्म भरा.👈

👉नवीन भरतीच्या जाहिराती व बातम्या मिळविण्यासाठी व्हाट्सग्रुप जॉईन करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!