ट्रेण्डिंग

Maharashtra Cabinet : शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर! गृह आणि वित्त फडणवीसांकडे, वाचा कोणाला मिळालं कोणतं खातं?

शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर!

👉राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले👈

Maharashtra Cabinet त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

👉18 मंत्र्यांची खाती येथे क्लिक करून पहा👈

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 41 दिवसांनी 9 ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. दक्षिण मुंबईतील राजभवनात भारतीय जनता पक्ष आण शिंदे गटाच्या 9-9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली होती. या मंत्रिमंडळात सध्या एकाही महिलेचा समावेश नाही. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या आता 20 झाली आहे. राज्यातील 43 मंत्र्यांच्या मंत्रिमटळाच्या निम्म्याहून कमी ही संख्या आहे. दरम्यान 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.Maharashtra Cabinet

👉येथे क्लिक करून पहा शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!