ट्रेण्डिंग

Government of Maharashtra नागरी व ग्रामीण भागातील महिला , तरुण व शेतकऱ्यांना खुश खबर

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त Government of Maharashtra
प्रमाणित
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र

कांदा प्रक्रिया उद्योग

या विषयाची ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. ज्यावेळी कांदा स्वस्त असतो त्यावेळी आपण कांद्यावर प्रक्रिया करून त्यापासून वाळलेला कांदा,पावडर ,पेस्ट ,कांदा लसूण मसाला,कांदा चटणी इत्यादी प्रकार बनविता येतात व भरघोस कमाई करता येते. Government of Maharashtra

कांदा प्रक्रिया मशिनरी खरेदीसाठी व अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

कांदा प्रक्रिया प्रशिक्षणातील मुद्दे :-
कांदा पावडर पासून बनणारे पदार्थ
कांद्याची पावडर ,फ्लेक्स

मशिनरी
✅️ जागा
✅️ भांडवल
✅️ मार्केटिंग
✅️ बँक लोन

हे पण वाचा: प्रधानमंत्री आवास योजना आता या लोकांना त्यांचे हक्काचे घर या महिन्यात मिळणार.

शासकीय योजना इत्यादी बाबतचे मार्गदर्शन या कार्यशाळेत दिले जाणार आहे.

हा उद्योग उभारणीसाठी किमान १००००/- ते कामाल १,८०,०००/- पर्यंत भांडवल अपेक्षित आहे. हा गृह उद्योग असून घरातल्या घरात मशीनच्या साह्याने प्रक्रिया करता येते तथा कांदा वाळवण्यासाठी घराच्या छताचा वापर करता येतो . आता कांदा वाळविण्यासाठी सोलार यंत्राचा विना खर्च जलद पद्धतीने वापर करता येतो .
या उत्पदनाला चिवडा निर्मिती, चायनीज खाद्यपदार्थ, मांसाहारी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी हॉटेल तथा खाद्यपदार्थ इंडस्ट्रीमध्ये मोठी मागणी आहे
सर्व महितीयुक्त प्रशिक्षण या कार्यशाळेत मिळणार आहे. आपण उत्पादित केलेल्या मालासाठी होलसेल बाजाराविषयक संपूर्ण माहिती देऊन आपल्या संपूर्ण निर्मित मालाची विक्री कुठे करावी याची माहिती दिली जाते. हे एक ऑनलाईन प्रशिक्षण असून आपण घर बसल्या या उद्योगाची माहिती घेऊ शकता. Government of Maharashtra

हा उद्योग उभारणीसाठी किमान १००००/- ते कामाल १,८०,०००/- पर्यंत भांडवल अपेक्षित आहे. हा गृह उद्योग असून घरातल्या घरात मशीनच्या साह्याने प्रक्रिया करता येते तथा कांदा वाळवण्यासाठी घराच्या छताचा वापर करता येतो . आता कांदा वाळविण्यासाठी सोलार यंत्राचा विना खर्च जलद पद्धतीने वापर करता येतो .
या उत्पदनाला चिवडा निर्मिती, चायनीज खाद्यपदार्थ, मांसाहारी खाद्यपदार्थ बनविण्यासाठी हॉटेल तथा खाद्यपदार्थ इंडस्ट्रीमध्ये मोठी मागणी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!