ट्रेण्डिंग

LPG Latest Price:गृहिणीसाठी खुशखबर 750 रुपयात मिळणार गॅस सिलेंडर त्यासाठी करावे लागेल आधी हे काम

LPG Latest Price

LPG Latest Price:रक्षाबंधनाच्या सणाचे सगळे आतुरतेने वाट बघतच आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला एलपीजी सिलेंडर दर असतो रक्षाबंधनाच्या दिवशी कपात होणार असल्याचे कळले तर तुमचा आनंद नक्कीच दुप्पट होणार आहे. मागील काही दिवसापासून गॅस सिलेंडरचे भाव वाढते आहेत.

👉येथे पहा एलपीजी सिलेंडर ची किंमत काय आहे आपल्या शहरात येथे क्लिक करून पहा👈

मागील एक वर्षापासून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे गृहिणीचे घराचे बजेट कोलमडले आहे. गॅसचे दर अकराशे रुपये पर्यंत वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात गृहिणीच्या  घर खर्चावर परिणाम झाला आहे.

रक्षाबंधनाच्या सणाची सगळे आतुरतेने वाट तर बघतच आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला एलपीजी सिलेंडर दरात रक्षांबंधनाच्या दिवशी कपात होणार असल्याचे कळले तर तुमचा आनंद नक्कीच दुप्पट होणार आहे. होय ! गेल्या एक ऑगस्टला फक्त कमर्शियल सिलेंडरच्या दरातच कपात झाली होती. त्यावेळी घरघुती सिलेंडरच्या दरात काहीही बदल झाले नव्हते. मात्र आता सगळ्यांसाठी मुख्यत: घरघुती महिलांसाठी सिलेंडरच्या दराबाबत दिलासा देणारी महत्वाची माहिती पुढे येतेय. (Now LPG Cylinder Latest Price is 750)

👉गृहिणीसाठी खुशखबर 750 रुपयात मिळणार सिलेंडर त्यासाठी करावे लागेल आधी हे काम येथे क्लिक करून पहा👈

आता सिलेंडरचं वजन असणार ७ किलो कमी

आपण ज्या सिलेंडरविषयी बोलतोय ते कंपोजिट सिलेंडर असणार आहे. हे सिलेंडर ७५० रुपयांच्या दरात मिळणार आहे. तब्बल ६ दशकानंतर आता घरघुती सिलेंडरमध्ये गॅस कंपनी बदल करतेय. बाजारात येणारं कंपोजिट सिलेंडर हे लोखंडी सिलेंडरपेक्षा वजनाने ७ किलो हलके असणार आहे. आपण आतापर्यंत वापरत असणारं घरघुती सिलेंडरचं वजन १७ किलो असायचं आणि त्यात गॅस भरल्यानंतर त्याचं वजन ३१ किलोच्या थोडं जास्त असायचं. आता कंपोजिट सिलेंडरचं वजन १० किलो असणार आहे. आणि त्यात गॅस १० किलो असणार.वाढलेल्या एलपीजी सिलेंडरच्या दरामुळे दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टींचे दर वेगाने वाढले होते. मात्र आता नवे दर ऐकून निश्चितच गृहिणींना दिलासा मिळणार आहे.

👉येथे पहा एलपीजी सिलेंडर ची किंमत काय आहे आपल्या शहरात येथे क्लिक करून पहा👈

LPG Latest Price

🔴ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!