टीव्ही-सिनेमा कट्टाट्रेण्डिंग

(1filmy4wap) कधीही पाहिला नसेल विजय देवरकोंडाचा हा अवतार; हॉलिवूड सिनेमाला टक्कर देतोय ‘लायगर’Liger Trailer Out:

(1filmy4wap) साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता अनन्या पांडेसोबत ‘लायगर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करताना दिसणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे.

ही पण बातमी वाचा

रणबीर आणि संजय दत्तच्या ‘शमशेरा’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता अनन्या पांडेसोबत ‘लायगर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करताना दिसणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. नुकतंच अभिनेत्याने आपल्या सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.(1filmy4wap)

कधीही पाहिला नसेल विजय देवरकोंडाचा हा अवतार; हॉलिवूड सिनेमाला टक्कर देतोय ‘लायगर

👉लायगर पिक्चर चे टेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

यापूर्वी ‘लायगर’ चित्रपटातील विजय देवरकोंडाचा जबरदस्त लुक समोर आला होता. तसेच आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याची घोषणादेखील करण्यात आली होती. त्याप्रमाणे आज हा ट्रेलर आपल्याला पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर अतिशय भव्यदिव्य आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला हेलिकॉप्टरमधून बॉक्सिंग रिंगमध्ये विजय देवरकोंडाची धमाकेदार एन्ट्री दाखविण्यात आली आहे. मात्र अभिनेत्याला बोलताना उच्चाराचा प्रॉब्लेम असल्याचं यात दाखविण्यात आलं आहे. शिवाय अनन्या पांडे, राम्या कृष्णन, मकरंद देशपांडे इतकंच नव्हे तर माईक टायसन यांचासुद्धा जबरदस्त अंदाज यामध्ये पाहायला मिळत आहे.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे स्टारर या चित्रपटाचं दिग्दर्शन जग्गनाथ पुरी यांनी केलं आहे. तर करण जोहर, चार्मी कौर, अपूर्वा मेहता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच धुमाकूळ घालत आहेत. अवघ्या एका तासात या चित्रपटाच्या ट्रेलरला तब्बल 4 लाखांच्यावर व्ह्यूज मिळाले आहेत. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट जगभरात विविध भाषांमध्ये रिलीज होणार आहे.(1filmy4wap)

अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आपली खास ओळख बनवली आहे. तर दुसरीकडे विजय देवरकोंडा साऊथ सुपरस्टार आहे. त्याने ‘अर्जुन रेड्डी’, ‘गीता गोविंद’, ‘डिअर कॉम्रेड’ अशा अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांमध्ये काम करत फक्त साऊथच नव्हे तर देशभरातील प्रेक्षकांना वेड लावलं आहे. आता हा अभिनेता बॉलिवूडमध्ये आपलं स्थान कसं भक्कम करणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.(1filmy4wap)

लायगर’Liger Trailer पहा

👇👇👇👇👇👇👇

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!