ट्रेण्डिंगशेअर मार्केट कट्टा

(Kisan) किसान सभा अँप आता घरी बसून बाजारात विकता येणार शेतमाल; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

(Kisan) आजच्या डिजिटल युगात प्रयोगातून नवनवीन शोध लावले जात आहेत. त्याचप्रमाणे, भारतात शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि स्मार्ट बनवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी तयार केलेले “किसान सभा” मोबाईल अँप आहे. ज्यामध्ये कापणीपासून ते बाजारात विकण्यापर्यंतची माहिती असते. याद्वारे शेतकरी घरी बसून आपले पीक बाजारामध्ये विकू शकतात.

कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांचे योग्य व्यवस्थापन न केल्याने शेतात पडलेल्या पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना त्यांची पिके बाजारात नेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत असताना, ही समस्या लक्षात घेऊन CSIR-Central Road Research Institute (CSIR-CRRI) ने “किसान सभा” मोबाईल अँप विकसित केले आहे. ज्याद्वारे शेतकरी घरी बसून शेतमाल बाजारात विकू शकतात.(Kisan)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!