ट्रेण्डिंग

(job vacancy) महाराष्ट्र शासन, जिल्हा सेतू समिती अंतर्गत 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!

Setu Samiti Yavatmal Bharti 2022 :

(job vacancy) Setu Samiti Yavatmal Bharti 2022 :१०वी पास उमेदवारांना मोठी संधी आहे. जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा मानव विकास समिती, येथे मानव विकास कार्यक्रमाअंर्तगत जिल्हास्तरावर बहुउद्येशिय कामगार कर्मचारी या पदाची पदभरती करीता पात्र शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांची यवतमाळ जिल्हा सेतु समिती मार्फत सरळ मुलाखतीव्दारे प्रतिक्षा यादी तयार करुन आवश्यकतेनुसार नियुक्त केली जाणार आहे.

👉जाहिरात पाण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2022 आहे.

उमेदवाराची निवड ही फक्त मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.(job vacancy)

०१/०८/२०२२ रोजी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे व कमाल ४५ वर्षे असावे.

👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

उमेदवार र्निव्यसनी असावा, गुन्हेगारी पार्श्वभुमीचा नसावा.

अर्ज सादर करतेवेळी मुळ कागदपत्रे सोबत जोडु नये. 

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ”

ही पण बातमी वाचा

👉जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिपाई, चौकीदार, लिपिक पदांची भरती! १०वी पास उमेदवारांना संधी.👈

👉ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👈

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!