जॉब कट्टाट्रेण्डिंग

job alert रयत शिक्षण (सातारा) संस्थेच्या अस्थापनेवर विविध पदांच्या २६१ जागा

job alert रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

(अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.)

👉जाहिरात पाण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा👈

विविध पदांच्या एकूण २६१ जागा
सहायक प्राध्यापक आणि शारीरिक शिक्षण संचालक पदाच्या जागा

👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. job alert

👉अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

Ryat Shikshan
Ryat Shikshan

पुढे वाचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!