खेळ कट्टाट्रेण्डिंग

IPL 2022 Prize Money : चॅम्पियन टीम होणार मालामाल, वाचा किती मिळणार बक्षिसाची रक्कम

ipl mega auction 2022 आयपीएल 2022 ची फायनल आज (रविवार) राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे. गुजरात टायटन्सची टीम पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळत आहे. तर राजस्थाननं 2008 साली ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी ही टीम फायनल खेळणार आहे. लीग स्टेजमध्ये टॉप 2 वर असलेल्या टीममध्ये चुरशीची फायनल होईल अशी अपेक्षा आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते. राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर या स्पर्धेत सर्वात आघाडीवर आहे. त्याला बक्षीस म्हणून 15 लाख रूपये मिळतील. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूलाही 15 लाखांचे बक्षीस आणि पर्पल कॅप देण्यात येईल. तर इमर्जिंग प्लेयरला 20 लाखांचे बक्षीस मिळेल.
14 वर्षांमध्ये 4 पट वाढ ipl mega auction 2022

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!