ट्रेण्डिंग

(indian railways) नागपूर मेट्रो मध्ये ‘या’ उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; त्वरित ऑनलाईन अर्ज करा

(indian railways) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड , नागपूर येथे “अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक” पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.

👉जाहिरात पाण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा(PDF जाहिरात)👈

पदाचे नाव – अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक (indian railways)

पद संख्या – 10 जागा

शैक्षणिक पात्रता – BE/ B.Tech (Refer PDF)

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज शुल्क –
SC/ST आणि महिला उमेदवार – रु. 100/-
इतर सर्व श्रेणी – रु. 400/-

👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

वयोमर्यादा –

अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 53 वर्षे

वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक – 48 वर्षे

वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 45 वर्षे

व्यवस्थापक – 42 वर्षे

👉पदाचे नाव शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022

👉र्ज पद्धती – ऑनलाईन येथे क्लिक करा👈

👉ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👈

indian railways
indian railways

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!