जॉब कट्टाट्रेण्डिंग

Indian Army Bharti 2022 | खुशखबर!! भारतीय सैन्यात तब्बल 84,600 पदांची भरती(जाहिरात पहा)

(indian army) भारतातील सुरक्षा विभागात म्हणजेच आर्मी (indian army), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसेच इतर विभागात मोठी भरती निघणार आहे. त्यामुळे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही खुशखबर आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्समध्ये ३१ जुलै २०२२ पर्यंत एकूण ८४,६५९ जागा रिक्त होत्या.

👇👇👇👇👇👇

(BSF)12वी उत्तीर्णांना संधी !! सीमा सुरक्षा दलात (BSF) मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती BSF Bharti 2022

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, सरकारने सध्याच्या रिक्त जागा डिसेंबर 2023 पर्यंत भरण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सेनेच्या एकूण रिक्त पदांपैकी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये सर्वाधिक 27,510 जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 23,435 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) 11,765 सशस्त्र सीमा बल (SSB) मध्ये 11413 जागा आहेत.(indian army)

👉महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नवीन भरती सुरू. जाहिरात पहा👈

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार, राय म्हणाले माजी अग्निवीरांसाठी CAPF आणि आसाम रायफल्समध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमन या पदांवर भरती करताना 10 टक्के रिक्त जागा राखून ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ची 25,271 पदे भरण्यासाठी यापूर्वीच परीक्षा घेण्यात आली आहे.

👉सुरक्षारक्षक, शिपाई पदांची भरती!ऑनलाईन अर्ज करा |👈

सरकारने यासाठी कर्मचारी निवड आयोगासोबत सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), सब-इन्स्पेक्टर (जीडी) आणि असिस्टंट कमांडंट (जनरल ड्यूटी) या पदांवर भरतीसाठी प्रत्येकी एक नोडल फोर्स दीर्घकालीन आधारावर नियुक्त करण्यात आला आहे. सर्व CAPF आणि आसाम रायफल्सना नॉन-जनरल ड्युटी कॅडरमधील रिक्त पदांवर कालबद्ध पद्धतीने भरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(indian army)

👉ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👈

Indian Army
Indian Army

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!