जॉब कट्टाट्रेण्डिंग

India Post Recruitment 2022 भारतीय टपाल विभागात तब्बल 38,926 पदांची भरती;

India Post Recruitment 2022 भारतीय टपाल विभागात तब्बल 38,926 पदांची भरती; लवकर अर्ज करा, आज शेवटची तारीख

भारतीय टपाल विभागात नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तब्बल 38,926 पदांची भरती निघाली आहे

India Post Recruitment 2022 तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय टपाल विभाग, महाराष्ट्रमध्ये भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तरूणांना टपाल विभागात नोकरी करून करिअर घडविण्याची सुवर्णसंधी आहे. नोकरीची तयारी करत असलेले तरुण उमेदवार ज्यांच्याकडे 10 वी पासची पदवी आहे ते या पदासठी अर्ज करू शकतात. एकूण 38,926 पदांची भरती होणार आहे.

मात्र, या पदासाठी अर्ज करण्याची 5 जून (आज) शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे नोंदणी करू शकता.
इंडिया पोस्ट GDS भर्ती 2022 (India Post Recruitment 2022)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!