जॉब कट्टाट्रेण्डिंग

(india post) इंडिया पोस्टात आणखी भरती निघाली. पगार – १८ हजार ते ५६ हजार. १०वी, १२वी पास सरकारी नोकरी.

(india post) जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय टपाल विभाग (India Post Office Bharti 2022) तुम्हाला सरकारी नोकरी (Post Office job 2022) मिळवून देण्याची संधी देत आहे. पोस्ट खात्याने अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू केलीय. भारतीय पोस्टल विभागाच्या सर्कलने सहाय्यक, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ केडर या पदाच्या रिक्त जागा जाहीर केल्यात.

👉पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

जर आपल्याला पोस्टल सहाय्यक किंवा सॉर्टिंग सहाय्यकासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून १२वी पास असणं आवश्यक आहे. त्याच वेळी मल्टी टास्किंग स्टाफसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त स्थानिक भाषेचे ज्ञानदेखील खूप महत्त्वाचे आहे. (india post)

👉लगेच फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा👈

(india post) टपाल सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यकासाठी अर्जदारांचे वय 18 ते 27 वर्षे असावे. त्याच वेळी मल्टी-टास्किंग स्टाफसाठी ते 18-25 वर्षे असावे. आरक्षित अर्जदारांना नियमानुसार वयाची सवलत देण्यात येईल. सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक पदाचा पगार 25500 ते 81100 रुपयांपर्यंत दिला जाणार आहे. त्याचबरोबर मल्टी टास्किंग स्टाफच्या उमेदवारांना 18000 ते 56900 पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

ही पण बातमी वाचा

१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी ‘इतक्या’ पदांची भरती | पगार – १९ हजार ते ५६ हजार. आत्ताच फॉर्म भरा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!