जॉब कट्टाट्रेण्डिंग

government jobs महाराष्ट्र होमगार्ड भरती 2022

government jobs होमगार्ड विभागात काम करण्यास उत्सुक असलेल्यांसाठी मोठी संधी आहे. होमगार्ड विभागात भरती सुरू झाली आहे. होमगार्ड विभागात रिक्त असलेल्या पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली गेली आहे. (maharashtra homeguard bharti 2022) ही भरती १०वी पास उमेदवारांसाठी आहे. या होमगार्ड भरती बद्दल सविस्तर खाली जाणून घ्या

👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

उमेदवाराने शासनमान्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१०वी पास) उत्तीर्ण केलेली असावी.

उमेदवार सक्षम असावा.

सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रति होमगार्ड मुख्यालयास दिनांक ३१ जुलै २०२२ पर्यंत पाठवायच्या आहेत. (maharashtra homeguard recruitment 2022) 

ज्यांना संबंधित क्षेत्राची परिपुर्ण भौगोलिक माहिती आहे. ज्यांना मराठी, हिंदी भाषा वाचता, बोलता व इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यकआहे. government jobs

उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचूनचं पुढील कार्यवाही करावी.

👉वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा👈

ही पण बातमी वाचा,

👉सुवर्णसंधी : पोलीस भरती २०२२ साठी मोफत ४ महिने प्रशिक्षण! आत्ताच फॉर्म भरा. (Training)👈

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!