ट्रेण्डिंग

बोगस मतदान रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय – आता मतदान कार्ड आधारशी लिंक होणार government

government आज आपण पाहतो की आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीचे प्रथम ओळखपत्र बनलेले आहे.आज जवळपास प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य आहे.आधार नंबर असल्याशिवाय आपले बरेच कमी सोपे झाले आहेत.आता आधार हे पॅन कार्ड ल लिंक करणे, आधार बँक खात्याशी लिंक करणे, आता आपल्याला आधार मतदान कार्ड सुधार आधार लिंक झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे.

 याबाबत माहिती आज केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे – त्यानी सांगितले की मतदार यादीचा डेटा आधार इकोसिस्टमशी जोडल्या जाईल 

 त्यामुळे एकच व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा अधिक मतदार ओळखपत्रे वापरू शकणार नाही –  निवडणूक प्रक्रिया सुधारण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला – असे कायदामंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे government

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!