ट्रेण्डिंग

(GAS)आता मिळणार मोफत गॅस कनेक्शन; आजच घ्या लाभ,

आता मिळणार मोफत गॅस कनेक्शन; आजच घ्या लाभ, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया(GAS)

हे पण वाचा>घर खरेदी करताना घ्यावयाची काळजी house

(GAS) केंद्र सरकार आणि राज्य सरकार लोकांच्या हितासाठी, त्यांना सुखसोयींचा अनुभव घेता यावा याकरिता वेगवेगळ्या क्षेत्रात बऱ्याच योजना आणत असतात. त्यातल्या त्यात देशातील गरीब घटकांसाठी सरकार अनेक योजना आणत असतात. सोबतच महिलांच्या स्वास्थ्य आणि जीवनमान कसे सुधारता येईल याकडेही सरकारचे लक्ष असते. आजही कित्येक ग्रामीण भागात महिला चुलीवर स्वयंपाक करतात. त्यातून महिलांच्या आरोग्याचे अनेक प्रश्न उपस्थित झाले. धुरामुळे डोळ्यांवर तसेच शरीरावर गंभीर परिणाम होऊ लागले. या प्रदूषणाला महिला बळी पडत होत्या. शिवाय त्यातून पर्यावरणाचा देखील प्रश्न उपस्थित झाला.(GAS)

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्रता

पात्रता पाहण्‍यासाठी

👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या योजनेला सुरुवात केली होती. या योजनेमार्फत सरकार दारिद्र्यरेषेखालील आणि एपीएल कार्डधारकांना मोफत गॅस सिलिंडर देते.

हे पण वाचा>पशुपालकांसाठी ब्रेकिंग! 60 हजार गाईला तर 70 म्हशीला आता मिळणार अनुदान,

त्यामुळे 1 मे 2016 रोजी सरकारने देशातील गरीब वर्गाला(GAS) गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीआतापर्यंत केंद्र सरकारने करोडो महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप केले आहे. या योजनेसाठी महिलांचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक असते.(GAS)

अर्ज कसा करावा?अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!